
Description
🧪 DRUG INSPECTOR – OFFLINE COMPREHENSIVE TEST SERIES
(Registration Started ✅)
आगामी MPSC Drug Inspector (22 March) चा टप्पा पार करून Interview पर्यंत पोहोचायचे असेल,
तर महाराष्ट्रातील सर्वाधिक विश्वासार्ह, विद्यार्थीप्रिय आणि Result-Oriented टेस्ट सिरीज आजच जॉईन करा!
TEST SERIES FEATURES
एकूण 11 FULL COMPREHENSIVE TEST
👉 5 OFFLINE TEST SERIES (Real Exam Environment)
👉 New UPDATED SYLLABUS नुसार 100% कव्हरेज
👉 100% आयोग पॅटर्न आधारित प्रश्नपत्रिका
👉 NEW OMR Sheet Practice (Time + Accuracy Improvement)
👉 100 प्रश्नांचा Full Length पेपर
👉 Negative Marking Strategy Practice
👉 High-Level MCQs + Concept-Based Questions
👉 Online App मध्ये
✔ Full Explanation Video
✔ Detailed PDF Analysis (Xerox / Print Friendly)
✔ Topic-wise Performance Review
OFFLINE EXAM ARRANGEMENT
🔹 विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यास → शाळेतच आयोगासारखा वातावरणात पेपर
🔹 संख्या मर्यादित असल्यास → Lecture Hall
📍 सदाशिव पेठ / नवी पेठ, पुणे
⚠️ Offline साठी प्रवेश मर्यादित असतील (Limited Seats Only)
ही Test Series का जॉईन करावी?
✔ आयोगाचा खरा अनुभव देणारी
✔ Time Management + OMR Handling वर फोकस
✔ Cut-off वाढवणारी Strategy-Based Tests
✔ Weak Area ओळखून Strength बनवणारी Analysis System
✔ महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकलेली Maharashtra Pharmacy
आजच Registration करा
👉 Maharashtra Pharmacy Official App Download करा
👉 App मधून Offline Test Series Registration Complete करा
⚠️ महत्वाची सूचना (Tip)R
egistration फक्त Offline Test Series साठी आहे.
📍 सदाशिव पेठ / नवी पेठ, पुणे येथे प्रत्यक्ष ऑफलाइन पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच ही नोंदणी लागू आहे.
Offline Fees व वेळापत्रकाची माहिती पुढील आठवड्यापर्यंत जाहीर केली जाईल.
📌 सध्या फक्त Registration प्रक्रिया सुरू आहे.
OTE: “Once paid, registration fees cannot be refunded.
Registration झाले कि Payment Ss Telegram I'd @adityavagare वरती send करा
